महाराजस्व अभियानात दाखले वितरित

  वेंगुर्ला तहसील कार्यालयात घेण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या अभियानादरम्यान, सुमारे १२३ दाखल्यांचे वितरण करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महसूल मंडळात्ल सर्व ग्राम महसूल अधिकारी, सर्व महसूल सेवक, मंडळातील सर्व पोलीस…

0 Comments

वेंगुर्ला शहरात यावषही पाणीटंचाई नाही

स्वच्छ सुंदर वेंगुर्ला शहरात गेली बरीच वर्षे सतावत होते ते पाण्याचे संकट. ऐन पर्यटनाच्या हंगामातच पाण्याचा साठा कमी झाल्याने पर्यटकांमध्ये नाराजीचे सूर उमटत होते. याचा परिणाम मुख्यत्वे करुन हॉटेल व्यावसायीकांमध्ये जाणवत होता. परंतु, पाणीटंचाई मुक्त करण्याच्या घेतलेल्या ध्यासातून अखेर वेंगुर्ला शहर पाणीटंचाई मुक्त…

0 Comments

सावंतवाडी-वेंगुर्लेतील गावांत लोह खनिज उत्खनन पूर्वेक्षणाला मंजुरी

       सावंतवाडी तालुक्यातील आजगाव, धाकोरे, मळेवाड या तीन गावांसह वेंगुर्ले तालुक्यातील आसोली सह पाच गावांतील लोह खनिज उत्खनन पूर्वेक्षणाला खनिकर्म विभागाने परवानगी दिली आहे. आठही गावातील ग्रामस्थांनी लोह खनिज प्रकल्पाला यापूवच जोरदार विरोध केला आहे. हा विरोध हाणून पाडण्यासाठी प्रशासन सज्ज…

0 Comments

हिदी विषय सक्ती रद्द-महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाचा निर्णय

महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेत इयत्ता पहिलीपासून शाळांमध्ये हिंदी भाषा तृतीय भाषेच्या स्वरूपात सक्तीची राहणार नाही, असे जाहीर केले आहे. शिक्षण विभागाच्या नव्या निर्देशानुसार, आता शाळांमध्ये विद्यार्थ्यांना तिस­या भाषेची निवड करण्याचा पर्याय खुला राहणार आहे. या निर्णयानंतर राज्यातील शैक्षणिक वातावरणात मोठी सकारात्मक…

0 Comments

तालुका भाजप मंडळ अध्यक्षपदी पपू परब यांची निवड

  वेंगुर्ला तालुका भाजप मंडळ अध्यक्षपदी तालुक्यातील परबवाडा ग्रामपंचायतचे उपसरपंच विष्णू उर्फ पपू परब यांची निवड करण्यात आली आहे. पक्ष निरीक्षक विलास हडकर यांनी वेंगुर्ला भाजप कार्यालयात ही घोषणा केली. मिळालेल्या संधीचे सोने करून सर्वांना बरोबर घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात भाजप एक नंबरचा…

0 Comments

वेंगुर्ला तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी दिपेश परब यांची निवड

जिल्हा पत्रकार संघाशी संलग्न असलेल्या वेंगुर्ला तालुका समितीसह अन्य ८ तालुका पत्रकार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जिल्हा पत्रकार संघाने जाहीर केला आहे. त्यानुसार वेंगुर्ला येथील लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीच्या सभागृहात वेंगुर्ल तालुक्याची पुढील दोन वर्षासाठीची कार्यकारिणी निवडण्यात आली. यात अध्यक्षपदी दिपेश परब यांची बहुमताने तर…

0 Comments

धर्मवीर बलिदान मास पाळणाऱ्यांचा हिंदुधर्माभिमानीतर्फे सत्कार

  हिंदुधर्माभिमानी मंडळी, वेंगुर्ला यांच्यावतीने धर्मवीर बलिदान मास पाळणारे श्री शिवप्रतिष्ठानचे धारकरी व सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्गसेवक यांचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम 14 एप्रिल रोजी वेंगुर्ला-माणिकचौक येथील असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ संपन्न झाला.       धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना नीच क्रूर वृत्तीच्या…

0 Comments

वेंगुर्ले येथील शरीरसौष्ठवपटू 26 वर्षे जपताहेत अभिषेक संकल्प

वेंगुर्ले शहरातील व्यायामपटू दरवष हनुमान जन्मोत्सव दिनी आगळावेगळा अभिषेक करून आगळावेगळा संकल्प पूर्ण करीत आहेत. हनुमान जन्मोत्सव निमित्त श्री विरासन हनुमान मंदिर गाडीअड्डा येथे सर्वांच्या वतीने एकत्रित 10 हजार जोर व बैठका मारून हनुमान चरणी अभिषेक संकल्प पूर्ण करण्यात आला. गेली 26 वर्षे…

0 Comments

शिक्षक समितीचे कार्य कौतुकास्पद!

  महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा वेंगुर्लाचे त्रैवार्षिक अधिवेशन 9 एप्रिल रोजी साई डिलक्स हॉल येथे संपन्न झाले. उद्घाटन राज्य शिक्षक नेते उदय शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी, विस्तार अधिकारी रामचंद्र कोनकर, जिल्हा कोषाध्यक्ष कालिदास खानोलकर, अधिवेशनाचे अध्यक्ष तालुकाध्यक्ष…

0 Comments

व्हॉलीबॉल स्पर्धेत एरिक स्पोर्ट्स विजेता

खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला भाजपा पुरस्कृत व जय मानसीश्वर मित्रमंडळाच्या सहकार्याने आयोजित ‌‘क्रीडा महाकुंभ 2025‌’ अंतर्गत प्रकाशझोतातील व्हॉलीबॉल स्पर्धेत एकूण 20 संघांनी सहभाग घेतला होता. यात एरिक स्पोर्ट्स वेंगुर्लाने विजेतेपद, गोवा-पालये येथील भूमिका संघाने उपविजेता, मानसीश्वर वेंगुर्ला संघाने तृतीय तर स्पायकर…

0 Comments