धावपळीच्या युगात स्त्री आरोग्यवान आवश्यक – डॉ.वसुधा मोरे
प्रत्येक आरोग्यवान स्त्री ही समर्थ राष्ट्र निर्माणाचा पाया असते. पाया भक्कम तर राष्ट्र भक्कम. म्हणूनच धावपळीच्या युगात स्त्रीचे आरोग्य समर्थ, सुदृढ, सशक्त राहणे गरजेचे असल्याचे मत डॉ.वसुधाज् योगा अॅण्ड फिटनेस अॅकॅडमीच्या संचालिका डॉ.वसुधा मोरे यांनी व्यक्त केले. डॉ.वसुधाज् योगा अॅण्ड फिटनेस अॅकॅडमी आणि लिनेस क्लब…
