अॅड.राहूल नार्वेकर यांची मातोंड गावाला भेट
महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा निवड झाल्याने राहूल नार्वेकर यांनी मातोंड येथे येऊन आपल्या कुलदेवतेचे दर्शन घेतले. सिंधुदुर्गात अनेक नेते झाले. या जिल्ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे येथे राजकीय हेवेदावे काही असले तरी माणसाला माणूस धावून येतो. ही राजकीय सभ्यता या जिल्ह्यात दिसून येते. असे…
