प्रसाद खानोलकर यांची ‘चंद्रफुल‘ कथा प्रथम
प्रबोधन गोरेगांव व साप्ताहिक ‘मार्मिक‘तर्फे साहित्यसेवक वसंत तावडे स्मृती कथा स्पर्धा घेण्यात आल्या. यात कुडाळ येथील प्रसाद खानोलकर यांच्या ‘चंद्रफुल‘ कथेला प्रथम क्रमांक प्राप्त झाला. त्याबद्दल दै. नवशक्तीचे संपादक प्रकाश सावंत यांच्या हस्ते मानचिन्ह, प्रमाणपत्र, पुस्तक, मार्मिकचे वार्षिक सभासदत्व, मार्मिक अंक…
