पोषण रॅलीच्या माध्यमातून आहार व आरोग्यविषयी जनजागृती

एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या बाल विकास प्रकल्प रत्नागिरी- सिंधुदुर्ग (नागरी) अंतर्गत मालवण बीट तर्फे वेंगुर्ला-कॅम्प येथील श्री शिवाजी प्रागतिक शाळेमध्ये राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत विविध उपक्रम घेण्यात आले. दरम्यान, यावेळी वेंगुर्ला शहरात काढण्यात आलेल्या पोषण रॅलीच्या माध्यमातून आहार व आरोग्यविषयी घोषणा देऊन जनजागृती करण्यात…

0 Comments

पथविक्रेता निवडणुक बिनविरोध

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग चार-अ नगरविकास विभाग अधिसूचना-पथविक्रेता (उपजीविका संरक्षण व पथ विक्री विनियम) अधिनियम, २०१४ मधील नियम १६ अंतर्गत अनुसूची ०९, कलम ११ नुसार उमेदवारांची संख्या निवडून यावयाच्या उमेदवारांच्या संख्येपेक्षा अधिक नसल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्यात आली.       यामध्ये इतर मागास वर्गामधून विजय मुणनकर, अनुसूचित जाती…

0 Comments

‘खेळ पैठणी‘ मध्ये रमल्या महिला कर्मचारी 

 ‘स्वच्छता ही सेवा‘ अंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत कालेलकर सभागृहात महिला स्वच्छता कर्मचारी व कार्यालयीन महिला कर्मचारी यांच्यासाठी २९ सप्टेंबर रोजी घेण्यात आलेला ‘खेळ पैठणीचा‘ कार्यक्रम यादगार ठरला. यात ३० महिलांनी सहभाग घेतला. ऐश्वर्या सावंत ही ‘पैठणी‘ची मानकरी ठरली तर माधवी कोटमेकर ही उपविजेती ठरली.       स्पर्धेचे उद्घाटन मुख्याधिकारी परितोष…

0 Comments

स्वच्छता आणि कार्यालयीन कर्मचा-यांनी खेळांतून लुटला आनंद

‘स्वच्छता ही सेवा‘ अंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत मेजर ध्यानचंद स्टेडियम येथे २९ सप्टेंबर रोजी स्वच्छता कर्मचारी व कार्यालयीन कर्मचा-यांसाठी एकदिवशीय क्रीडा महोत्सव घेण्यात आला. यावेळी घेण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या हस्ते करण्यात आला.        क्रिकेट स्पर्धेत कर्णधार विशाल होडावडेकर यांचा ‘वेंगुर्ला टायगर्स‘ संघ विजेता…

0 Comments

जिल्ह्यात साहित्य केंद्र निर्माण होण्याची गरज – सचिन दळवी

सरकारतर्फे साहित्य क्षेत्रासाठी दिला जाणारा ज्ञानपिठ पुरस्कार आतापर्यंत महाराष्ट्रातील चारच साहित्यिकांना मिळाला असून त्यापैकी वि.स.खांडेकर आणि विदा करंदीकर हे सिधुदुर्गच्या मातीत घडलेले साहित्यिक आहेत. याचा आपणाला गर्व असायला हवा. आपल्या जिल्ह्यातील साहित्यिकाचे साहित्य सहज उपलब्ध व्हावे असे केंद्र जिल्ह्याच्या ठिकाणी व्हायला हवे. यातून…

0 Comments

उत्कृष्ट कादंबरी पुरस्कारासाठी पुस्तक पाठविण्याचे आवाहन

दिवाळीनंतर वेंगुर्ला येथे चौथे त्रैवार्षिक मराठी साहित्य संमेलन होणार असून यानिमित्त कादंबरीसाठी विशेष पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. दरम्यान, उत्कृष्ट कादंबरी पुरस्कारासाठी लेखक व प्रकाशक यांनी आपली पुस्तके पाठवावीत असे आवाहन आनंदयात्री वाङ्मय मंडळातर्फे करण्यात आले आहे.       उत्कृष्ट कादंब­यांना सन्मानित करून लेखकांच्या…

0 Comments

निबंध स्पर्धेत संस्कृती वारंग प्रथम

बाल मानसशास्त्र जपत लहानग्यांना आपलेसे करत संस्काराची शिदोरी आणि अक्षर ओळख देत प्रसंगी शासनाच्या विविध योजना राबविण्याचे कार्य अविरतपणे अंगणवाडी ताई आणि सेविका करीत आहेत. अशा सर्व आजी-माजी अंगणवाडी ताई आणि सेविका यांच्यासाठी वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळसच्या -वतीने आणि कै.गणेश लक्ष्मण दाभोलकर मेस्त्री…

0 Comments

प्रश्नमंजूषा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

  स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा‘ हा स्वच्छता पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त २४ सप्टेंबर रोजी नाटककार मधुसूदन कालेलकर सभागृहात दोन गटात घेण्यात आलेल्या ‘स्वच्छता प्रश्नमंजूषा‘ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी मुख्याधिकारी परितोष कंकाळ, जिल्हा नियोजन समिती सदस्य…

0 Comments

कांदळवन स्वच्छतेतून कचरा संकलित

‘स्वच्छता ही सेवा‘ या पंधरवड्यानिमित्त वेंगुर्ला न.प.तर्फे २२ सप्टेंबर रोजी कांदळवन स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. मांडवी खाडीमधील कांदळवनामध्ये जमा झालेले प्लास्टिक व इतर कचरा गोळा करून संपूर्ण मांडवी परिसराचीही स्वच्छता करीत सुमारे ३ टन कचरा वर्गीकृत करून संकलित केला. या मोहिमेत मुख्याधिकारी परितोष…

0 Comments

विद्यार्थ्यांना वाईट प्रवृत्तींपासून दूर ठेवणे हे आव्हान पेलणे कठीण

  नगर वाचनालय वेंगुर्ला या संस्थेतर्फे दिले जाणारे आदर्श शिक्षक, शिक्षिका व आदर्श शाळा पुरस्करांचे वितरण २२ सप्टेंबर रोजी झाले. यावेळी व्यासपिठावर देवगड येथील स.ह.केळकर महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.महेंद्र कामत, मुख्याधिकारी परितोष कंकाळ, संस्थेचे अध्यक्ष अॅड.सूर्यकांत प्रभूखानोलकर, उपाध्यक्ष अॅड.देवदत्त परूळेकर, कार्याध्यक्ष अनिल सौदागर,…

0 Comments