राडा प्रकरणातील २९ जणांची निर्दोष मुक्तता
वेंगुर्ला शहरात २०११ मध्ये झालेल्या राजकीय राड्यात संशयित असलेले माजी नगराध्यक्ष कै.प्रसन्ना कुबल, तत्कालीन शिवसेने अशोक वेंगुर्लेकर, तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दीपक नाईक व शहर अध्यक्ष सचिन वालावलकर यांच्यासहित २९ जणांची राड्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. याकामी सरकारी पक्षाने एकूण १० साक्षीदार…
