जिल्हा बँकेचे मनिष दळवी यांनी सहकारमंत्र्यांचे लक्ष वेधले

पुणे येथील साखर संकुल येथे राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या आर्थिक स्थितीबाबत आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील, आमदार प्रविण दरेकर, सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार, सहकार आयुक्त दीपक तावरे, पणन संचालक शैलेश कोतमिरे, महाराष्ट्र…

0 Comments

सिधुदुर्ग महाविद्यालयात जाणीव जागृती कार्यशाळा

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०च्या अंमलबजावणीसाठी मुंबई विद्यापीठाने आपल्या परिक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये जाणीव जागृती कार्यशाळांची मोहीम सुरू केलेली आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून कला, वाणिज्य व विज्ञान शाखांच्या प्रथम वर्षात प्रवेश घेणा­या विद्यार्थ्यांना या धोरणानुसार अभ्यासक्रम निवडण्याची संधी मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने प्रत्येक…

0 Comments

पर्यावरण शिक्षण-संवर्धनासाठी सामंजस्य करार!

स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय एनएसएसच्या व इतर विभागांच्या माध्यमातून मालवण तालुका परिसरात सातत्याने स्वच्छ भारत अभियान, पर्यावरण जनजागृती, निसर्ग संवर्धन या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागी घेत असते. तसेच मालवणमधील पर्यावरण चळवळीतील अग्रणी संस्था युथ बिट्स फॉर क्लायमेटगेली काही वर्षे बीच क्लिनअप, वाढत्या तापमानाबद्दल जाणीवजागृती, इकोमेट्सच्या…

0 Comments

इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढतोय

          देशासह राज्यात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सिधुदुर्ग जिल्ह्यातही अलिकडे इलेक्ट्रिक वाहने वापरणारे ग्राहक वाढत आहेत. इलेक्ट्रिक वाहने सुरू झाल्यापासून सिधुदुर्गात १ हजार ७५५ इलेक्ट्रिक मोटारसायकल, तर ५३ कार मिळून १८०८ इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी प्रादेशिक परिवहन विभाग,…

0 Comments

अस्वच्छता केल्यास ‘उपद्रव शुल्क‘

सावंतवाडी वनविभागाच्या अखत्यारित येत असलेल्या निसर्गरम्य आंबोली घाट व धबधबा परिसराची सावंतवाडी वनविभागाच्या अधिकारी व कर्मचा­यांनी मिळून सामूहिक स्वच्छता केली. या मोहिमेंतर्गत घाट सुरू होण्याच्या ठिकाणापासून ते अंदाजे दहा किमी अंतराच्या रस्ता दुतर्फा परिसराची स्वच्छता करण्यात आली. उपवनसंरक्षक एस.नवकिशोर रेड्डी आणि सहाय्यक वनसंरक्षक…

0 Comments

केसरकर मित्रमंडळ व शिवसेनेच्यावतीने विद्यार्थी गुणगौरव

दीपकभाई केसरकर मित्रमंडळ व वेंगुर्ला तालुका शिवसेना यांच्यावतीने १६ जून रोजी वेंगुर्ला तालुक्यातील दहावी व बारावी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळा येथील स्वामिनी मंडपम् येथे पार पडला. विद्यार्थ्यांना दीपकभाई केसरकर मित्रमंडळाच्यावतीने आकर्षक भेटवस्तू व वालावलकर महा ई - सेवा केंद्राच्या…

0 Comments

प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा तुळसकर यांनी लुटला जैतिर उत्सवाचा आनंद

       प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा तुळसकर यांनी तुळस येथील श्री जैतिर उत्सवामध्ये सहभागी होत जैतिर देवाचे दर्शन घेतले आणि या वार्षिक उत्सवाचा आनंद लुटला.       श्री जैतिर हा माझा माहेरचा देव आहे. पूर्ण वर्ष आम्ही या जैतिर उत्सवाची आणि गणेत्सवाची वाट पहात असतो.…

0 Comments

अंमली पदार्थ विरोधात पोलिसांकडून विविध उपक्रम

वेंगुर्ला पोलीस ठाण्याच्या माध्यमातून नुकतीच अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम राबविण्यात आली. यात अंमली पदार्थांचे नुकसान आणि त्याचे दुष्परिणाम यावर मार्गदर्शन व रॅली असे उपक्रम घेण्यात आले.       या कार्यक्रमामध्ये आर. के. पाटकर हायस्कूल, मदर तेरेसा इंग्लिश स्कूल तसेच बॅ.खर्डेकर कॉलेज येथे मार्गदर्शन सत्र…

0 Comments

विशाल परब यांच्याकडून अभिवचनाची पूर्तता

मोहिनी एकादशीनिमित्त चांदेरकर विठ्ठल मंदिरात आयोजित कार्यक्रमात भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी नारायण राणे हे विजयी झाल्यावर वारकरी मंडळींना मोफत देवदर्शन सहल घडविण्याचे अभिवचन दिले होते. त्या अभिवचनाची पूर्तता करताना वेंगुर्ला तालुक्यातील वारकरी मंडळींसाठी देवदर्शन सहल आयोजित करून दिली असून…

0 Comments

जागतिक रक्तदानाच्या निमित्ताने रक्तदात्यांचा सन्मान

मानव कितीही प्रगत झाला तरी रक्त कृत्रिमरित्या तयार करता येत नाही. त्यामुळे माणसाचा प्राण वाचविण्यासाठी रक्तदान करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणूनच जागतिक रक्तदानाच्या निमित्ताने रक्तदान उपक्रम घेणारी संस्था आणि उत्स्फूर्तपणे रक्तदान करणारे रक्तदाते यांचा वेंगुर्ला भाजपाच्यावतीने सन्मान करण्यात आला.       यामध्ये गेल्या ९…

0 Comments