पालकमंत्री चव्हाण यांचा भाजपातर्फे सत्कार

लोकसभा निवडणुकीत भाजपा-सेना महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या विजयामध्ये राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविद्र चव्हाण यांचा सिहाचा वाटा असल्याबद्दल वेंगुर्ला तालुका भाजपातर्फे तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर व माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ व श्रीराम सीताचे शिल्प देऊन…

0 Comments

बागायतदारांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या!

वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या सभागृहात आंबा काजू बागायतदार संघाचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी संघाचे सचिव अॅड.प्रकाश बोवलेकर, पदाधिकारी किशोर नरसुले, शिवराम आरोलकर, सदानंद पेडणेकर, रत्नदीप धुरी, सुरेश धुरी, स्वप्निल शिरोडकर, सदाशिव आळवे व यशवंत उर्फ आबा मठकर…

0 Comments

विशाल परब यांच्या माध्यमातून छत्र्यांचे वाटप

भारतीय जनता पक्षातर्फे भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ला मार्केटमधील भाजी विक्रेत्यांना छत्री वाटप करण्यात आले. यावेळी प्रसन्ना देसाई, अॅड.अनिल निरवडेकर, बाबली वायंगणकर, मनवेल फर्नांडीस, पपू परब, सुहास गवंडळकर, सुरेंद्र चव्हाण, दादा केळुसकर, वसंत तांडेल, सोमा मेस्त्री, सत्यवान परब,…

0 Comments

मातोंड येथील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

ग्रामपंचायत मातोंड व युवा रक्तदाता मित्रमंडळाच्यावतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ३० दात्यांनी रक्तदान केले. रक्तदात्यांना प्रमाणपत्र व कै. पांडुरंग महादेव नाईक यांच्या स्मरणार्थ साहिल नाईक यांच्यामार्फत सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. उद्घाटन सरपंच मयुरी वडाचेपाटकर यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ.संजीव लिंगवत, ग्रा.पं.सदस्य राहुल प्रभू,…

0 Comments

महारक्तदान शिबिरात १०६ जणांचे रक्तदान

वेताळ प्रतिष्ठानच्यावतीने गेल्या नऊ वर्षांमध्ये सलग २४ रक्तदान शिबिरांची यशस्वी वाटचाल करताना विविध सहयोगी संस्था आणि रक्तपेढी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोवा यांच्या सहकार्याने उत्सव मंगल कार्यालय तुळस येथे आयोजित केलेल्या २५ व्या महारक्तदान शिबिरात १०६ जणांनी रक्तदान केले. उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष…

0 Comments

भूमिगत विजवाहिन्या कार्यान्वित करा

वेंगुर्ला शहरातील रामघाट रोड ते बंदर रस्ता, एमएसईबी कार्यालय ते कॅम्प मार्गे आडीपूल, कॅम्प ते हॉस्पिटल नाका मार्गे गणपती मंदिर, एस.टी.स्टॅण्ड ते निमुसगा या भागामध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमार्फत जमिनीखालून विजवाहिन्या टाकण्यात आलेल्या आहेत. पथदिप उभारण्याच्या कामासाठी शासनाकडून विविध योजनांतर्गत नगरपरिषदेस निधी…

0 Comments

सोलर पॅनल बसवल्याने मिळाली वीज बिल मुक्ती

पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात पालकमंत्री रविद्र चव्हाण यांनी बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवनांमध्ये होणारा खर्च कमी करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून प्रयत्न केला जाईल, त्याचबरोबर उर्वरित कामाला प्राधान्याने निधी उपलब्ध करु, असे आश्वासन दिले होते. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाने पालकमंत्री रविंद्र चव्हाण, खा.नारायण राणे, आमदार वैभव नाईक,…

0 Comments

वनविभागातर्फे पर्यावरण दिनानिमित्त विविध उपक्रम

       वनविभाग-सावंतवाडी, वनपरिक्षेत्र-कुडाळ व वनपरिमंडळ-मठ यांच्यावतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. रेडी येथील रेडी आयर्न ओव्हर माईन ऑफ गोगटे मिनरल्स कंपनी येथे आंबा, जाम, डाळिब, काजू प्रजातिची एकूण ५० रोपांची लागवड करण्यात आली.       यावेळी कुडाळ वनक्षेत्रपाल संदिप कुंभार, मठ…

0 Comments

विजेचा लोळ पडून हजारोंचे नुकसान

नवाबाग येथे ६ जून रोजी दुपारी ढगांच्या गडगडासह विजेचा लोळ पडला. यात ग्रा.पं.माजी सदस्य बळीराम कुबल यांच्या घरातील वीजमीटर, तीन लाईटचे बोर्ड, मेनस्वीच, पंखा, टीव्हीचा सेटअप बॉक्स, टीव्ही, घरातील दोन खोल्यांचे वायरिग व फिटींग व अर्ध्या हॉर्सपॉवरचा पाण्याचा पंप जळून सुमारे ६० हजारांचे…

0 Comments

छत्रपती शिवाजी महाराज संघटनेच्या आंदोलनाला यश

शासनाच्या एक रूपयात विमा योजनेंतर्गत गतवर्षी अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील भात पिकाच्या नुकसानीपोटी देय असणारी रक्कम युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीने जिल्हा कृषी अधीक्षकांकडे वर्ग केली. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटनेने तालुका कृषी कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण मागे घेतले आहे.     लोकसभा निवडणूक…

0 Comments