पर्यावरण दिनी न.प.तर्फे सायकल रॅली व वृक्षांची लागवड
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ५ जून रोजी वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे नगरपरिषद कार्यालय ते दाभोली नाका, शिरोडा नाका, बॅ.नाथ पै रोड, पॉवर हाऊस, कॅम्प, म्हाडा वसाहत, जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत सायकल रॅली काढण्यात आली.या रॅलीत सायकलींवर पर्यावरण संवर्धन विषयक जनजागृतीपर संदेश लिहिलेले फलक लावण्यात आले होते.…
