वायंगणीतील माती सर्वेक्षण ग्रामस्थांनी रोखले
वेंगुर्ला-मालवण सागरी महामार्गावरील वायंगणी गणेश मंदिर परिसरात रस्त्याच्या बाजूला भारतीय खाण मंत्रालयाच्या भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण तथा राज्य एकक महाराष्ट्र पुणे यांच्याकडून मशिनद्वारे सुरू असलेले मातीचे नमुने गोळा करण्याचे काम जागृत नागरिकांनी रोखले. या खोदकामासाठी स्थानिक ग्रामपंचायतीला कोणत्याही प्रकारे सूचित केलेले नव्हते, असे…
