निवृत्त शिक्षकांनी संघटनेस बळ द्या! – सावळाराम अणावकर
संघर्ष करण्यासाठी संघटनेची आवश्यकता असते. सर्व सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांनी एकत्र येऊन संघटनेस बळ द्या. मग सर्व प्रलंबित प्रश्न आाम्ही निश्चित सोडवू. प्राथमिक शिक्षकांचे रजा काळातील रजा रोखीकरण होणारच असा ठाम विश्वास जिल्हाध्यक्ष सावळाराम अणावकर यांनी उपस्थितांना दिला. वेंगुर्ला तालुका सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक, शिक्षिका, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी…
