मंडळाद्वारे सांस्कृतिक वारसा टिकविण्याचे काम
वेंगुर्ला शहरातील हॉस्पिटल नाका कला-क्रिडा मंडळाच्यावतीने सलग तिसया वर्षी दीपावली शो टाईमचे आयोजन करून दांडिया नृत्य, रेकॉर्ड डान्स आणि दशावतारी नाट्यप्रयोग संपन्न झाला. उद्घाटन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांच्या हस्ते झाले. सांस्कृतिक वारसा टिकविण्याचे मंडळ करीत असल्याबद्दल श्री.देसाई यांनी गौरवोद्गार काढले. यावेळी…
