महाराष्ट्राचे सत्ताकारण रसातळाला… !
महाराष्ट्राचं सत्ताकारण आणि विधिमंडळातील काही आमदारांचे वर्तन इतक्या खालच्या पातळीवर गेलं आहे की, सामान्य माणूस आता संतापला आहे. सत्तेच्या लालसेने आंधळे झालेल्या काही नेत्यांमुळे महाराष्ट्रातील राजकारणाने अगदी खालचा तळ गाठला आहे. सध्याचं महाराष्ट्राचं राजकारण पाहिलं तर सामान्य माणसाला हताश…
