सिंधुदुर्ग पर्यटनाला ‘धोरणात्मक जोड’ देण्याची वेळ!
गेल्या काही वर्षांत कोकण, विशेषतः सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनाच्या नकाशावर वेगाने पुढे आला आहे. यंदाच्या मे महिन्यात वेंगुर्ल्यासह संपूर्ण जिल्ह्यात पर्यटकांची झालेली अलोट गर्दी हेच सांगते की, इथला निसर्ग, समुद्रकिनारे आणि खाद्यसंस्कृती पर्यटकांना भुरळ पाडत आहे. स्थानिक तरुणांनी आणि मच्छिमारांनी…
