‘नीट’च्या गोंधळाला जबाबदार कोण?
शिक्षण हे समाज परिवर्तनाचे आणि प्रगतीचे सर्वात प्रभावी साधन मानले जाते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ज्या प्रकारे राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांचा खेळखंडोबा सुरू आहे, तो पाहता ही यंत्रणा विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवण्यासाठी आहे की ते उद्ध्वस्त करण्यासाठी, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत…
