उमेद अभियानात टेंडर राज: मुख्यमंत्री रोखतील का?
''पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणिहार, उद्धवा अजब तुझे सरकार....'' या गीतातून विचारणा करत कवीने तत्कालीन व्यवस्थेवर ठेवलेले बोट आजच्या काळातही तसेच आहे. राज्यात कोविडने हाहाकार उडाला असताना, अर्थव्यवहार ठप्प होती. तेव्हा ग्रामविकास विभागात आउटसोर्सिंग साठी तीन हजार पाचशे कोटींचे कंत्राट काढण्यात आले.जीवनोन्नती अभियानाद्वारे…
