शॉर्ट टर्म कोर्सेसचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन

  कृषीभूषण आबासाहेब उर्फ रमाकांत मुकुंद कुबल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) वेंगुर्ला या संस्थेमध्ये शॉर्ट टर्म कोर्सेसचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आभासी उपस्थितीत तसेच कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा…

0 Comments

चित्रकला-शिल्पकला नोंदलेखन कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, वाई-सातारा व आनंदयात्री वाङ्मय मंडळातर्फे वेंगुर्ला नगरपरिषदेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात घेण्यात आलेल्या चित्रकला-शिल्पकला नोंद लेखन कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यशाळेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाच्या संपादक वर्षा देवरूखकर यांच्या हस्ते…

0 Comments

खुल्या व्हॉलीबॉल स्पर्धेत साई स्पोर्टस वेंगुर्ला विजेता

  भारतीय जनता पाटचे युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पाट, सिंधुदुर्ग आणि जय मानसीश्वर मित्रमंडळ, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने कॅम्प मैदानावर आयोजित केलेल्या भव्य खुल्या व्हॉलीबॉल स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा, केरळ, कर्नाटक, बेंगलोर येथील मिळून 20 संघ सहभागी झाले होते. स्पर्धेचे…

0 Comments

वेंगुर्ल्यात चार ठिकाणी रोबोटिक वॉटर क्राफ्टचे प्रात्यक्षिक

जिल्हा नियोजन समिती सिंधुदुर्गच्या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत वेंगुर्ला तालुक्यातील किनारपट्टीवरील झुलता पूल, उभादांडा-मूठ, सागरतीर्थ किनारा व शिरोडा वेळागर किनारा या भागात व्हीएमसीसी इंडिया सर्व्हिस नाशिकचे तंत्रज्ञ अभिषेक कसबेकर व अजय लोहार यांनी स्वयंचलित रोबोटिकचे वॉटर क्राफ्टचे प्रात्यक्षिक दाखविले.       या स्वयंचलित रोबोटिक वॉटर क्राफ्टचे…

0 Comments

मासिके – दिवाळी अंकावर  टपाल संकट : केंद्र सरकारने काढून घेतली सवलत

केंद्र सरकारने मासिक आणि दिवाळी अंकाला मिळणारी टपाल दरातील सवलत काढून घेतली आहे. त्याचा थेट फटका पारंपरिक मासिकांना बसत आहे. पोस्ट ऑफिस कायदा 2023 व ‌‘प्रेस व आवृत्त्यांची नोंदणी कायदा, 2023 (पीआरपी)‌’ यांच्या अंमलबजावणीनंतर नोंदणीकृत वृत्तपत्रे व प्रकाशनांना मिळणाऱ्या सवलतीच्या टपाल दरांच्या बाबतीत…

0 Comments

शिक्षकांना रोटरी एक्सलन्सी अॅवॉर्डचे वितरण

वेंगुर्ला तालुक्यात उत्कृष्ट कामगिरीचे सातत्य राखणा­या पाच उत्कृष्ट शिक्षकांना रोटरी एक्सलन्सी अॅवॉर्ड देऊन रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर अरूण भंडारे यांच्या हस्ते आणि असिस्टंट गव्हर्नर डॉ. कोलते यांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले. यामध्ये वेंगुर्ला नं.१चे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर हरमलकर, वजराट नं.१चे मुख्याध्यापक संजय परब,…

0 Comments

वेंगुर्ले सातार्डा मार्गे पणजी बस सेवेचा शुभारंभ

    वेंगुर्ले-सातार्डा मार्गावर बसफेरी अनागोंदी नियोजनामुळे प्रवाशांना मोठा फटका बसला होता. सर्वसामान्य प्रवासी व विशेष करून विद्यार्थ्यांना याचा मनःस्ताप सहन करावा लागत होता. ही बस तात्काळ पूर्ववत न केल्यास वेंगुर्ले आगाराची एकही बस मळेवाडमधून पुढे जाऊ देणार नाही, असा इशारा उपसरपंच हेमंत…

0 Comments

बॅ. खर्डेकर कॉलेजला सर्वोत्तम महाविद्यालय पुरस्कार

        वेंगुर्ल्यातील शिक्षण प्रसारक मंडळ, कोल्हापूर संचलित बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठाचा सर्वोत्तम ग्रामीण महाविद्यालय हा बहुमान मिळाला आहे. 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी विद्यापीठाने ही निवड केली आहे.       सन 1975 मध्ये शिक्षणमहष प्राचार्य एम. आर. देसाई आणि संसदपटू…

0 Comments

प्रत्येक प्रशासनाने तक्रारींची ‘झिरो पेंडेन्सी‘ राबवा – पालकमंत्री नितेश राणे

पालकमंत्री नितेश राणे यांनी वेंगुर्ला येथील तहसिल कार्यालयामध्ये १२ सप्टेंबर रोजी जनता दरबार घेऊन सुमारे १३९ जनतेचे प्रश्न समजून घेत संबंधित विभागाला तातडीने त्यावर कार्यवाही करण्याचे आदेश दिले. या जनता दरबारात प्रामुख्याने महसूल विभाग, पंचायत समिती विभाग, महावितरण, नगरपालिका आदी विभागांच्या संबंधित जास्तीत…

0 Comments

दिव्यांचा प्रकाश नक्की कोणासाठी?

काही महिन्यांपूर्वी वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे वेशीभटवाडी परिसर ते बॅ.खर्डेकर महाविद्यालय या परिसरात जवळजवळ अंतरावर पथदीप बसविण्यात आले आहेत. रात्रीच्या अंधारात हे पथदीप शहराच्या सौंदर्यात भर घालत आहेत. या कामाबाबत नगरपरिषदेबाबत कौतुकाचे सूर ऐकायला मिळाले. दरम्यान, पावसाळी हंगामामुळे या पथदिपांच्या आजूबाजूची झाडी प्रचंड प्रमाणात वाढली…

0 Comments