खर्डेकर कॉलेज व स्वामिनी बचत गटातर्फे कांदळवनाची स्वच्छता
बॅ.खर्डेकर महाविद्यालयाच्या सुमारे ५० ते ६० विद्यार्थ्यांनी, प्राध्यापकांनी व स्वामिनी बचत गटाच्या सदस्यांनी मांडवी खाडी येथे कांदळवनाची स्वच्छता केली. विद्यार्थी व नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाविषयी जागृती होण्यासाठी प्रा.राजाराम चौगुले यांचे व्याख्यान संपन्न झाले. सूर्य हा उर्जेचा स्त्रोत असून सोलार पॅनेल वापरुन सोलार उर्जेचे रुपांतर…
