गायक कडकडेंची समग्र दर्शन सोहळ्याला भेट
नेरुळ-सेक्टर 12 येथील रामलीला मैदानावर नुकताच महासोमयाग संपन्न झाला. या यागाच्या समारोपप्रसंगी सुप्रसिद्ध गायक अजित कडकडे यांचा कार्यक्रमही झाला. या कार्यक्रमानंतर यागाच्या ठिकाणी असलेल्या श्रीस्वामी समर्थ समग्र दर्शन सोहळ्याला अजित कडकडे यांनी भेट देत श्रींच्या सर्व प्रतिमांचे दर्शन घेतले. यावेळी संजना पब्लिकेशनचे…
