वक्तृत्व स्पर्धेत व्हिक्टर डांटस लॉ कॉलेजचे यश

    बारामती विद्या प्रतिष्ठानचे वसंतराव पवार लॉ कॉलेजच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ‘लेक्स कनेक्ट‘ या ‘लॉ फेस्ट‘अंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील पोस्टर मेकिग, पथनाट्य, वादविवाद, वक्तृत्व तसेच मुट कोर्ट स्पर्धा इत्यादी अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये कुडाळ येथील व्हिक्टर डांटस लॉ…

0 Comments

नगर वाचनालयातर्फे आदर्श शिक्षक, शिक्षिका व आदर्श शाळा पुरस्कारांचे वितरण

           नगर वाचनालय, वेंगुर्ला या संस्थेतर्फे जाहीर करण्यात आलेले  आदर्श शिक्षक, शिक्षिका व आदर्श शाळा पुरस्कारांचे वितरण १४ रोजी नगर वाचनालयाच्या सभागृहात संपन्न झाला. यावेळी विनोद मेतर (कोचरे-मायणे शाळा) व तेजस बांदिवडेकर (वजराट नं.१) यांना आदर्श शिक्षक म्हणून, निशा…

0 Comments

रविद्र मालुसरे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील रणरागिणींचा पराक्रम आणि स्त्रीशक्तीची परंपरा नव्या पिढीपुढे उभी करण्यासाठी श्री शिवाजी ज्ञानपीठ इंटरनॅशनल आणि मराठी साहित्य व कला सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने दादरच्या श्री शिवाजी मंदिर नाट्यमंदिरात वार्षिक सोहळा शेकडो विद्यार्थी, पालक आणि शिवप्रेमींच्या उपस्थितीने उत्साहात पार पडला.…

0 Comments

‘शूर सेनानी‌’ श्री स्वामी समर्थ विशेषांक प्रकाशनाच्या वाटेवर

      श्रीस्वामी समर्थांच्या प्रकट कार्यकालात घडलेल्या असंख्य घटनांमागे रहस्ये दडलेली आहेत. गेली एकोणतीस वर्षे या विषयीचे अभ्यासपूर्ण साहित्य गोळा करून शूर सेनानी वार्षिकांकात प्रसिद्ध केले जात आहे. यंदा या अंकात अशा प्रकारचे अनेक लेख समाविष्ट केले जातील. 1) पंढरपूरमध्ये श्रीस्वामी राहात होते ते…

0 Comments

उमेश वाळवेकर सेवा निवृत्तीपर समारंभ संपन्न

      श्री. उमेश वाळवेकर आपल्या 35 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून 31 जुलै 2025 रोजी सेवानिवृत्त झाले. यानिमित्त सेवापूत सत्कार समारंभ कार्यक्रम साई डिलक्स कार्यालय, वेंगुर्ला येथे अध्यक्ष विरेंद्र कामत आडारकर व प्रमुख पाहुणे प्रशांत प्रभाकर धोंड (माजी प्राचार्य वा. स. विद्यालय माणगाव) तसेच औदुंबर…

0 Comments

वेंगुर्ल्यातील डॉ. नरसिंह ठाकूर यांना मुख्य वैज्ञानिकपदी बढती

म्हापण (ता.वेंगुर्ले) या कोकणातील छोट्याशा गावातून शिक्षण घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण करणारे डॉ. नरसिंह लक्ष्मीनारायण ठाकूर सागरी विज्ञान व जैवतंत्रज्ञान या क्षेत्रातील एक मान्यवर शास्त्रज्ञ म्हणून परिचित आहेत. अलीकडेच त्यांना गोवा येथील सीएसआयआर राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थानमध्ये मुख्य वैज्ञानिक म्हणून पदोन्नती…

0 Comments

मराठा समाजाच्या स्वप्नांना पंख देणारी संस्था-सारथी

           मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा या समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाने २०१९ पासून ‘सारथी‘ ही संस्था सुरू केली आहे. मराठा समाजाच्या स्वप्नांना पंख देणारी संस्था म्हणून ‘शाहू विचारांना देऊया गती, साधूया सर्वांगीण प्रगती‘ या…

0 Comments

कातकरी समाजातर्फे उत्साहात गणपतीचे पूजन

    कॅम्प येथे वास्तव्यास असलेल्या ‘कातकरी‘ समाजाने यंदाही मोठ्या उत्साहात आणि यथाशक्ती पाच दिवस गणपतीचे पूजन केले. गणेशोत्सवाच्या माध्यमातून विघ्नहर्त्यांचे पूजन करून गणेशाप्रती असलेली अपार श्रद्धा, आदर व भक्ती यांचे दर्शन हा कातकरी समाज घडवित आहे. लवकरात लवकर सरकारच्या माध्यमातून आपल्याला रहायला स्वतःची…

0 Comments

वेंगुर्ल्यातील ४४ मंडळांना भजन साहित्याची भेट

कोकणातील भजनी कलेचा वारसा जपण्याकरिता दरवर्षीप्रमाणे यंदाही सावंतवाडी मतदारसंघात भजनी साहित्याचे वितरण करण्यात आले. यावर्षी जिल्हा उपाध्यक्ष संदिप गावडे यांच्या माध्यामतून वेंगुर्ला तालुक्यातील सुमारे ४४ भजनी मंडळांना भजनी साहित्याचा लाभ देण्यात आला. यात तालुक्यातील ब्राह्मण सेवा मंडळ (वायंगणी), माऊली (वरची केरवाडी), वेताळ (तुळस),…

0 Comments

स्वराधिराज राजाभाऊ शेंबेकर यांची संगीत मैफिल संपन्न

    सौ.अनघा गोगटे संचलित सरस्वती संगीत विद्यालयातर्फे गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने १७ ऑगस्ट रोजी वेंगुर्ला-कॅम्प येथील नाटककार मधुसूदन कालेलकर सभागृहात गुरूवंदना कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात कोकण गंधर्व, स्वराधिराज राजाभाऊ शेंबेकर यांचा अभंग, नाट्य व भक्तिगीतांच्या संगीत मैफिलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या संगीत…

0 Comments