अवांतर वाचनासाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त करावे-अॅड.देवदत्त परुळेकर
वेंगुर्ला नगरवाचनालयातर्फे जाहिर झालेल्या पुरस्कारांचे वितरण व शाळांसाठी घेतलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम २२ जानेवारी रोजी नगरवाचनालयाच्या लक्ष्मीबाई कोरगांवकर सभागृहात संपन्न झाला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दै.तरुण भारतचे डेक्स इन्चार्ज अवधूत पोईपकर (सावंतवाडी) यांना आदर्श पत्रकार पुरस्कार, गजानन…
