आरवली रुग्णालयात कॉम्प्युटराईज्ड दंतचेअर
अमेरिका येथे वास्तव्यास असलेले डॉ. सुभाष रेगे यांनी सुमारे ३ लाख किमतीची दंत चिकित्सेसाठी आवश्यक असलेली कॉम्प्युटराईज्ड चेअर आरवली येथील आरवली वैद्यकीय आणि संशोधन केंद्रामध्ये सुपूर्द केली आहे. याचा शुभारंभ २२ ऑक्टोबरला धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर करण्यात आला. शुभारंभप्रसंगी दंततज्ज्ञ डॉ.महेश पेडणेकर, डॉ.डी.टी.शिवशरण, सुधाकर राणे,…
