‘चांदणझुला’ कवी संमेलन यादगार
वेंगुर्ला ही मंगेश पाडगावकर व महान संसदपटू बॅ. नाथ पै यांची जन्मभूमी आहे. वि.स.खांडेकर, जयवंत दळवी, चिं. त्र्यं. खानोलकर, गुरुनाथ धुरी, वीरधवल परब अशा साहित्यिकांची साहित्य नगरी आहे. आनंदयात्री वाङ्मय मंडळ हे साहित्यिक आणि वाचक यांचे एक कुटुंब असून कादंबरीकार वृंदा कांबळी या…
