‘त्या‘ खून्याला कठोर शिक्षा द्या!
मठ येथील कु. सायली गावडे हिचा २८ ऑगस्ट रोजी गोविद माधव याने निर्घुण खून केला. ही घटना निदनीय असून याचा आम्ही सर्वजण जाहीर निषेध करतो. अशाप्रकारच्या घडलेल्या घटनेमुळे समाजातील मुले व महिलांच्या सुरक्षिततेबाबतचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा गुन्हेगारांना मोकाट न सोडता त्यांच्यावर…
