गायनाचा कार्यक्रम व सत्कार समारंभ सपन्न
नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून वेतोरे येथील श्री सातेरी मंदिरात ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ ते ७ या वेळेत संदेश प्रभूमातोंडकर (झाराप), हनुमंत (आबा) पाटील (आंदुर्ले) व प्रफुल्ल रेवंडकर (आंदुर्ले) यांचा सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम पार पडला. गायनाचा कार्यक्रम हे एक निमित्त होते. पण मुख्य हेतू…
