प्रसंगावधानामुळे शाळकरी मुलाचा वाचला जीव
परबवाडा-गवंडेवाडा येथे भाड्याने राहत असलेला व पहिलीत शिकणारा मुलगा आंबेखण पाण्यात बुडत होता. त्यावेळी परबवाडा-मासुरा वाडीतील हरिश्चंद्र राघोबा साटेलकर हे त्या मार्गाने कुडाळ येथे जात असतानाच मुलगा बुडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. लागलीच त्यांनी पाण्यात उतरुन त्या मुलाचा जीव वाचवला. साटेलकर यांच्या प्रसंगवधानाची…
