दशावतारांच्या मेळाव्याला लोकप्रतिनिधींची अनुपस्थिती
वेंगुर्ला-मठ येथील स्वयंभू मंगल कार्यालयात ७ नोव्हेंबर रोजी दशावतार कलाकारांचा ऐक्य शक्ती प्रदर्शन मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याला अनेक लोकप्रतिनिधींना निमंत्रित केले होते. परंतु, त्यातील फक्त दोन ते तीनच लोकप्रतिनिधी उपस्थित राहिल्याने दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघाचे जिल्हा अध्यक्ष पुरूषोत्तम कोचरेकर यांनी तीव्र संताप व्यक्त…
