गांडुळखत निर्मिती प्रात्यक्षिक
दापोली कृषी महाविद्यालयातील ग्रामीण कृषी जागृती विकास योजनेअंतर्गत वेंगुर्ला-मठ येथे कृषिमित्र सर्वेश देऊलकर, देवेंद्र गावडे, ओंकार गावडे आणि मनिष वेंगुर्लेकर यांनी गांडूळखत निर्मिती प्रात्यक्षिक दाखविले. यावेळी गांडूळखत निर्मितीसाठी लागणा-या जागेची निवड, साहित्य तसेच गांडूळखताचे शेती व फळबागायती व्यवसायात असणारे फायदे याबद्दल मार्गदर्शन करण्यात…
