पक्षभेद विसरुन तालुकाध्यक्ष तथा नगरसेवकाने केले सहकार्य
नगरपरिषदेबरोबर विरुद्ध पक्षाचा नगरसेवकाने तथा तालुकाध्यक्षाने कंटेमेंन्ट झोनमधील सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकाच्या तथा तालुकाध्यक्षाच्या गणपती विसर्जनासाठी सहकार्य करत आमच्यात पक्षभेद असले तरी मनभेद कधीच नाही हे आजच्या प्रकारातून विधाता सावंत यांनी दाखवून दिले आहे. त्यांनी केलेल्या या सहकार्याची चर्चा शहारात दिसून येत आहे. वेंगुर्ला…
