‘माझा वेंगुर्ला’च्या अम्ब्रेला पेंटिंग वर्कशॉपला उत्स्फूर्त प्रतिसाद
पावसाळा सुरू झाला, की माणसाची पहिली गरज असते ती छत्री. पाऊस अनेक आविष्कारांचा निर्माता आहे. तर, रंग माणसाच्या कल्पनाशक्तीला चालना देणारे अद्भुत रसायन आहे. पाऊस, रंग आणि छत्री यांचा संगम घडवत ‘माझा वेंगुर्ला’ या संस्थेने आयोजित केलेल्या उपक्रमात अबालवृद्धांनी उत्साहाने सहभागी होत पांढऱ्याशुभ्र…
