मठ गावातील चाळीस घरांना धोका निर्माण
गेले आठ दिवस सतत पडणारा पावसामुळे वेंगुर्ला तालुक्यातील मठ सातेरी मंदिरकडे डोंगर भागातून जाणारा रस्ता खचला असल्याने परबवाडी येथील ४० घरांना अतिवृष्टीत धोका निर्माण झाला आहे. परिणामी, येथील रूग्णांना रूग्णालयाकडे नेताना डोलीचा आधार घेत पायपीट करत मुख्य रस्त्यापर्यंत न्यावे लागत आहे. तर शाळकरी…
