शिक्षणासोबतच आपला दृष्टिकोन बदला – न्याय.रेडकर
वेंगुर्ला नगरपरिषदेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने तालुक्यातील सातवी ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना मार्गदर्शक ठरेल अशा १७, १८ मे आणि २४, २५ मे या चार दिवसीय विद्यार्थी करिअर मार्गदर्शन सोहळ्याचे आयोजन व्हिजन वेंगुर्ला, मुंबई आणि वेंगुर्ला नगरपरिषद यांनी केले आहे. या…
