सायरन वाजताच वेंगुर्ला बाजारपेठ निमर्नुष्य
जम्मू काश्मिरच्या पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून देशभरातील महत्त्वाच्या शहरांमध्ये युद्धजन्य परिस्थितीची ऑपरेशन अभ्यास रंगीत तालीम (मॉक ड्रील) घेण्याचा निर्णय घेतला होता. महाराष्ट्रातील १६ ठिकाणांचा यात समावेश होता. या १६ ठिकाणांमध्ये सिधुदुर्ग जिल्ह्याचाही समावेश असल्याने ७ मे…
