जबरदस्तचा ‘गरूडझेप महोत्सव’ उत्साहात संपन्न
राऊळवाडा येथील जबरदस्त सांस्कृतिक कला-क्रीडा मंडळाचा ‘गरूडझेप महोत्सव 2025‘ 28 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी आणि लोकोपयोगी उपक्रमांनी संपन्न झाला. ‘मिना पार्क’ येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात सुमारे 35 जणांनी रक्तदान केले. उद्घाटन बँक ऑफ इंडियाचे निवृत्त अधिकारी सतिश…
