ऑलिव्ह रिडले पिल्लांना समुद्री अधिवास
वायंगणी समुद्रकिना-यावर चालू वर्षाच्या हंगामात सुमारे ७० ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांनी अंडी लावलेली आहेत. कासव विणीचा प्रजनन केंद्र म्हणून असलेल्या भागात या ७० विणींचे संरक्षण कासव मित्र सुहास तोरस्कर हे करत आहेत. ग्रामस्थ चंदू मोर्जे यांना २० डिसेंबर रोजी समुद्रकिनायावरील अडगळीच्या ठिकाणी ऑलिव्ह…
