वाचनालयाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा-डॉ.कशाळीकर
नगर वाचनालय, वेंगुर्ला या संस्थेतर्फे जाहीर झालेल्या विविध पुरस्कारांचे वितरण १९ जानेवारी रोजी श्रीमती लक्ष्मीबाई कोरगांवर सभागृहात करण्यात आले. यावेळी व्यासपिठावर ज्येष्ठ डॉ.वामन कशाळीकर, उद्योजक रघुवीर मंत्री, संस्थेचे उपाध्यक्ष अॅड.देवदत्त परूळेकर, कार्याध्यक्ष अनिल सौदागर, कार्यवाह कैवल्य पवार आदी उपस्थित होते. डॉ.वामन कशाळीकर…
