ग्रंथदिडीने साहित्य संमेलनाला प्रारंभ
आनंदयात्री वाङ्मय मंडळासह अन्य सहयोगी संस्थांनी आयोजित केलेल्या वेंगुर्ला तालुका त्रैवार्षिक चौथ्या मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर शहरातून काढण्यात आलेल्या ग्रंथदिडीचे उद्घाटन गोखले कॉलेजचे निवृत्त प्राचार्य तथा संमेलनाच्या अध्यक्षा प्रा.माधुरी शानभाग यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाले. संमेलनाच्या निमित्ताने आज सायंकाळी बॅ.खर्डेकर महाविद्यालय ते…
