होडावड्यात अद्ययावत रूग्णवाहिकेचे लोकर्पण
होडावडे गावात गरजू रुग्णासाठी आणि अत्यावश्यक सेवेसाठी बरीच वर्षे रूग्णवाहिका सेवा उपलब्ध नव्हती. बयाचवेळा रूग्णवाहिकेसाठी गावातील ग्रामस्थांना आजूबाजूच्या गावातील रुग्णवाहिकेंवर अवलंबून राहावे लागत असे. वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे रूग्णाला तात्काळ उपचारासाठी विलंब होऊन अनेकदा रूग्ण दगावण्याचेही प्रकार घडले आहेत. अशा अत्यावश्यक सेवेचे भान…
