तुषार नाईक यांचा भाजपातर्फे सत्कार
महाराष्ट्र राज्य शासनाचे लोककला अनुदान शिफारस समिती सदस्य म्हणून सिंधुदुर्ग दशावतार चालक मालक बहुउद्देशीय संघाचे जिल्हाध्यक्ष आणि वेंगुर्ला येथील नाईक मोचेमाडकर पारंपरिक दशावतारी लोकनाट्य मंडळाचे संचालक तुषार नाईक यांची महाराष्ट्र राज्य शासनाच्या राज्य सांस्कृतिक पुरस्कार समितीवर सदस्य म्हणून निवड करण्यात आली. त्याबद्दल भाजपाच्यावतीने…
