‘त्या‘ कामातून कृषी सहाय्यकांना मुक्त करा
ई-पिक पाहणी डिजीटल क्रॉप सर्वेचे आदेश रद्द करून त्या कामातून कृषी सहाय्यकांना मुक्त करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषि सहाय्यक संघटनेच्या वेंगुर्ला शाखेतर्फे तहसीलदार यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले. ई-पिक पाहणी डिजिटल क्रॉप सर्वेसाठी कृषि सहाय्यक यांना आदेशित करण्यात आलेले आहे. परंतु सध्या कृषि…
