प्रशासकीय अनास्थेच्या विरोधात उपोषण
उभादांडा येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या जाण्या-येण्याच्या मार्गावर झाडांची लागवड व सांडपाण्याचा चिखल करून विद्यार्थी व शिक्षकांना त्रास सुरू असल्याप्रकरणी गटविकास अधिकायांनी प्रत्यक्ष वस्तुस्थितीची पहाणी करत रस्ता मोकळा करून देण्याची ग्वाही दिली. त्यानंतर पालक, माजी विद्यार्थी आणि शिक्षणप्रेमी ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवर टाकलेला बहिष्कार मागे…
