सद्गुरू संगीत विद्यालयाचा शुभारंभ
गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून वेंगुर्ला पार्सेकर दत्त मंदिर येथे श्री सद्गुरू संगीत विद्यालयाच्या गायकांनी तसेच सरस्वती संगीत विद्यालयाच्या संचालिका अनघा गोगटे, संगीत अलंकार डॉ.श्रीराम दीक्षित, संगीत विशारद भास्कर मेस्त्री, विशारद केतकी सावंत यांनी आपल्या सुश्राव्य संगीताने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. तर याच देवालयाच्या माडीवर श्री…
