प्रयोगशाळेतून नवीन नाटक जन्माला येईल
कुडाळ हायस्कूलच्या आवारात क.म.शि.प्र.मंडळाने उभारलेल्या चि.त्र्यं.खानोलकर ललित कला केंद्र व वसंत देसाई मुक्तावकाश रंगमंचाचे उद्घाटन प्रसिद्ध नाटककार शफाअत खान यांच्या हस्ते झाले. यावेळी चि.त्र्यं.खानोलकर यांच्या कन्या हेमांगी नेरकर, दिप्ती कळसुलकर, क.म. शि.प्र.मंडळाचे अध्यक्ष हनुमंत सावंत, दिग्दर्शक चंदू शिरसाट, रंगभूषाकार विलास कुडाळकर, कुडाळेश्वर…
