कोकण हापूसचाच जीआय हक्क; सरकार ठाम
नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान घेण्यात आलेल्या आश्वासन समितीच्या बैठकीत कोकणच्या अभिमान असलेल्या हापूस आंब्याच्या भौगोलिक मानांकन प्रकरणावर निर्णायक घडामोडी घडल्या. या बैठकीला कृषी मंत्री दत्ता मामा भरणे, राज्यमंत्री आशिष जैस्वाल, आमदार शेखर निकम, आमदार प्रसाद लाड, आमदार प्रवीण दरेकर, कृषी सचिव विकासचंद्र…
