शिक्षक व विद्यार्थ्यांनी सामाजिक परिस्थितीचे भान ठेवणे आवश्यक-गावडे
शिक्षणाने परिवर्तन घडते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ते तळमळीने आत्मसात केले पाहिजे. तर्कशुद्ध विचार करता येणे ही आजच्या काळाची गरज आहे. तसेच आजच्या सामाजिक परिस्थितीचे भान शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी ठेवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन उद्योजक विलास गावडे यांनी केले. वेंगुर्ला एज्युकेशन सोसायटीचे रा.कृ.पाटकर हायस्कूल आणि रा.सी.रेगे…
