खासगी विद्यापीठात शिष्यवृत्ती बंद!
राज्यातील राखीव आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच राखीव प्रवर्गातील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील 10 टक्के विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता राज्यातील खासगी विद्यापीठांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारचे शिष्यवृत्तीचे लाभ…
