मुक्तांगण महिला मंचच्या अध्यक्षपदी माधवी मातोंडकर
मुक्तांगण महिला मंचची २०२४-२५ या कालावधीसाठी नुतन कार्यकारिणी निवडण्यात आली असून अध्यक्ष-माधवी मातोंडकर, कार्याध्यक्ष-दिव्या आजगांवकर, उपाध्यक्ष-माहेश्वरी गवंडे, खजिनदार-रूपा शिरसाट, सचिव-संजना तेंडोलकर, उपक्रम विभाग प्रमुख मंजिरी केळजी, सहल विभाग प्रमुख - निलम रेडकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख साक्षी वेंगुर्लेकर व अनुजा धारगळकर तर सदस्य म्हणून…
