गोपाळ सेवा दाता प्रतिनिधींची आढावा बैठक संपन्न
सिंधुदुर्ग जिल्हा बँक, जि.प.सिंधुदुर्ग, गोकुळ दुध संघ-कोल्हापूर व भगिरथ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गोपाळ सेवा दाता प्रतिनिधी यांची आढावा बैठक २७ डिसेंबर रोजी ओरोस येथे संपन्न झाली. यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, जिल्हा पशुसंवर्धन…
