‘जिल्हा बँकांसमोर आव्हान‘ यावर मार्गदर्शन
ओरोस-सिंधुदुर्गनगरी येथील बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवन येथे ‘जिल्हा बँकांसमोर आव्हान‘ या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ठाणे जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, गजानन गावडे, विठ्ठल देसाई, आत्माराम ओटवणेकर, प्रज्ञा ढवण, नीता राणे,…
