शिक्षक दिनानिमित्त ज्येष्ठ शिक्षकांचा सत्कार
शिक्षक दिनाच्या निमित्ताने रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनचे सेक्रेटरी योगेश नाईक यांच्या हस्ते सिंधुदुर्गच्या क्रीडा क्षेत्रात गेली ३० वर्षे सातत्याने कार्यरत असलेल्या वेंगुर्ला हायस्कूलचे निवृत्त क्रीडा शिक्षक जयराम वायंगणकर यांचा क्रीडाक्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल तर शाळा वेंगुर्ल नं १ च्या सेवाज्येष्ठ, कार्यतत्पर आणि अभ्यासू शिक्षिका…
